दुपारची डुलकी, आळस की आरोग्यासाठी वरदान? जाणून घ्या

Sameer Amunekar

ऊर्जेचा ताजेपणा मिळतो

दुपारी 10 ते 30 मिनिटांची झोप मेंदूला आणि शरीराला ताजेतवाने करते, दिवसभरासाठी ऊर्जा मिळते.

Health Tips | Dainik Gomantak

स्मरणशक्ती सुधारते

संशोधनानुसार, डुलकी घेतल्याने लक्ष केंद्रित करण्याची क्षमता व स्मरणशक्ती दोन्ही वाढते.

Health Tips | Dainik Gomantak

मनावरचा ताण कमी होतो

थोडावेळ झोप घेतल्याने तणाव व चिंता कमी होतात. मानसिक आरोग्यासाठी ही डुलकी फायदेशीर ठरते.

Health Tips | Dainik Gomantak

हृदयाचे आरोग्य सुधारते

नियमित डुलकी घेतल्यास रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Health Tips | Dainik Gomantak

मूड सुधारतो

डुलकीनंतर चिडचिड कमी होते व मन प्रसन्न राहते. त्यामुळे सोशल इंटरॅक्शनमध्येही सुधारणा होते.

Health Tips | Dainik Gomantak

उत्साह

कमी वेळची डुलकी नंतरची कामगिरी अधिक चांगली करते. शरीर आणि मन दोघंही उत्साही राहतात.

Health Tips | Dainik Gomantak

नातेवाईकांचे 'हे' 6 सल्ले तुमचं नातं तोडू शकतात

Relationship Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा