अखेर क्रिकेटची सर्वात यशस्वी गोलंदाजांची जोडी झाली वेगळी

Pranali Kodre

निवृत्ती

इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने 29 जुलैला क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला.

Stuart Broad | Twitter

शेवटचा सामना

त्यामुळे ऍशेस 2023 मालिकेतील द ओव्हल मैदानावर झालेला पाचवा कसोटी सामना ब्रॉडचा कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरला.

Stuart Broad - James Anderson | Twitter

जोडगोळी तुटली

ब्रॉडच्या निवृत्तीमुळे त्याची जेम्स अँडरसनबरोबरची जोडगोळी तुटली आहे.

Stuart Broad - James Anderson | Twitter

सर्वात यशस्वी जोडी

ब्रॉड आणि अँडरसन ही इंग्लंडचीच नाही, तर कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांची जोडी आहे.

Stuart Broad - James Anderson | Twitter

सर्वाधिक कसोटी विकेट्स

ब्रॉड आणि अँडरसन यांनी एकत्र खेळताना सर्वाधिक कसोटी विकेट्स घेतल्या आहेत.

Stuart Broad - James Anderson | Twitter

आकडेवारी

या दोघांनी 138 कसोटी सामने एकत्र खेळताना 1037 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये अँडरसनने 537 आणि ब्रॉडने 500 विकेट्स घेतल्या आहेत (आकडेवारी 29 जुलै 2023 पर्यंत).

Stuart Broad - James Anderson | Twitter

एकत्र सामने

कसोटीत एकत्र सर्वाधिक सामने खेळणाऱ्या जोड्यांमध्येही ब्रॉड आणि अँडरसनची जोडी 138 कसोटी सामन्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Stuart Broad - James Anderson | Twitter

अव्वल क्रमांक

या यादीत अव्वल क्रमांकावर 146 कसोटी सामन्यांसह सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांची जोडी आहे.

Stuart Broad - James Anderson | Twitter
Stuart Broad | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी