Sonam Kapoor चे फॅशनच्या दुनियेत कमबॅक

Akshay Nirmale

अभिनेत्री सोनम कपूर हीची बॉलीवुडमध्ये तिच्या स्टाईल स्टेटमेंट आणि फॅशन सेन्समुळे वेगळी ओळख आहे.

Sonam Kapoor | Dainik Gomantak

मुलाच्या जन्मानंतर अभिनेत्री सोनम कपूरने पुन्हा फॅशनच्या दुनियेत जोरदार कमबॅक केले आहे.

Sonam Kapoor | Dainik Gomantak

नुकतेच सोनम इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिसून आली.

Sonam Kapoor | Dainik Gomantak

या फेस्टिव्हलमध्ये सोनम शिमरी रेड गाऊन परिधान करून आली होती.

Sonam Kapoor | Dainik Gomantak

सोबतच तिने डायमंड नेकलेस आणि ब्रेसलेट परिधान केले होते.

Sonam Kapoor | Dainik Gomantak

पफी स्लीव्हज आणि लाँग ट्रेलमुळे सोनमचा ड्रेस सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

Sonam Kapoor | Dainik Gomantak

डिझायनर रामीकादी यांनी हा ड्रेस आणि सोनमचा लूक डिझाईन केला होता.

Sonam Kapoor | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा