World Cup: अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय

Pranali Kodre

अफगाणिस्तानचा विजय

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 23 ऑक्टोबर रोजी चेन्नईत झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानला 8 विकेट्सने पराभूत केले.

Pakistan vs Afghanistan

धावांचा पाठलाग

या सामन्यात पाकिस्तानने ठेवलेल्या 283 धावांच्या आव्हानाचा पाठलाग अफगाणिस्तानने 49 षटकात 2 विकेट्स गमावत 286 धावा करत पूर्ण केले.

Afghanistan Team

ऐतिहासिक विजय

अफगाणिस्तानचा हा वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील दुसरा विजय आहे. तसेच अफगाणिस्तानसाठी हा विजय ऐतिहासिक ठरला.

Rashid Khan

पहिला विजय

अफगाणिस्तानने पाकिस्तानविरुद्ध पहिल्यांदाच वनडेत विजय मिळवला. या सामन्याआधी या दोन संघात 7 वनडे सामने झालेले, जे पाकिस्तानने जिंकले होते.

Afghanistan Team

मोठे लक्ष्य पार

त्याचबरोबर अफगाणिस्तानने त्यांच्या वनडे इतिहासात सर्वात मोठे धावांचे लक्ष्यही पार करण्याचा पराक्रम केला आहे.

Afghanistan Team

भारताचा मोडला वक्रम

इतकेच नाही, तर वनडे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वोच्च धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा भारताचा 20 वर्षांपूर्वीचा विक्रमही अफगाणिस्तानने या सामन्यात मोडला.

Afghanistan Team

भारताचा विक्रम

भारताने 2003 मध्ये पाकिस्तानविरुद्ध सेंच्युरियनला झालेल्या सामन्यात 274 धावांचे यशस्वी आव्हान पूर्ण केले होते.

Afghanistan Team

आई अन् बॅटसमोर नतमस्तक होत सचिनचा दसरा साजरा

Sachin Tendulkar | Instagram
आणखी बघण्यासाठी