Goa लाच नाही तर 'या' राज्यांमध्येही मिळते स्वस्त दारू

Puja Bonkile

प्रत्येक राज्यात दारूचे दर हे वेगवेगळे असतात.

Affordable cheap liquor | Dainik Gomantak

कुठे दारू एकदम स्वस्त असते, तर कुठे महाग असते.

Affordable cheap liquor | Dainik Gomantak

देशातील अनेक राज्यात दारू विक्रिवर देखील बंदी आहे.

Affordable cheap liquor | Dainik Gomantak

भारतात असे अनेक राज्य आहेत जेथे स्वस्त दारू मिळते.

india | Dainik Gomantak

सर्वात पहिले गाव्यात दारू स्वस्त मिळते.

goa | Dainik Gomantak

करण तेथे दारूवर कमी उत्पादन शुल्क आकारला जोते.

goa city | Dainik Gomantak

गोव्यानंतर पद्दुचेरीमध्ये सर्वात स्वस्त दारू मिळते.

Puducherry | Dainik Gomantak

दीव-दमनमध्ये देखील मद्यपानावरील कर कमी आहे.

dui daman | Dainik Gomantak

पुणे शहरात देखील दारूवर कमी दर आकारला जातो यामुळे दारूचे दर कमी आहेत.

pune | Dainik Gomantak
Monsoon Health Care | Dainik Gomatnak
येथे क्लिक करा