ऑनलाईन शिक्षण झाले आहे 'दुधारी तलवार'?

गोमन्तक डिजिटल टीम

ऑनलाईन शिक्षण

कोरोनाच्या साथीमुळे जगभरातील शिक्षणव्यवस्थेत बदल झाला आणि ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य दिले गेले.

वेगाने बदल

फार कमी काळात वेगाने हा बदल शिक्षण प्रक्रियेत घडून आला

युनेस्को अहवाल

‘युनेस्को’च्या अहवालात हा विषय अधोरेखित करण्यात आला तसेच ‘ॲ-एडटेक ट्रॅजेडी’ नावाने हा अहवाल प्रसिद्ध झाला.

तंत्रज्ञानाचा प्रभाव

तंत्रज्ञानावर अवलंबून असलेल्या शिक्षणाने शाळेतील प्रत्यक्ष शिक्षणाची जागा घेतली.

अनिष्ट परिणाम

या बदलाचे अनपेक्षित असे अनिष्ट परिणाम आता दिसू लागले आहेत.

शिक्षण क्षेत्राची पीछेहाट

तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यी काही बाबतीत मागे राहू लागलेत तसेच शैक्षणिक अनुभव संकुचित होतोय असे या अहवालातून सुचित केले आहे.

आरोग्य ढासळले

बदलत्या प्रकाराने शारीरिक, मानसिक आरोग्य ढासळले जात आहे यावर हा अहवाल बोट ठेवतो.

क्षमतेवर परिणाम

शैक्षणिक स्वातंत्र्य घटल्यामुळे सकारात्मक बदल घडविण्याची क्षमताही कमी झाली आहे.

आणखी पाहा