चांद्रयानाच्या पाठोपाठ 'Aditya- L1' सुर्याच्या दिशेनं झेपावलं

Puja Bonkile

चांद्रयान-3 नंतर आता भारताच्या आदित्य-L 1ने सुर्याकडे झेप घेतली आहे.

Aditya- L1 | Dainik Gomantak

आदित्य एल-1 ला सुर्यावर पोहचण्यासाठी 127 दिवस लागणार आहे.

Aditya- L1 | Dainik Gomantak

भारताची ही पहिलीच सूर्यमोहिम आहे.

Aditya- L1 | Dainik Gomantak

आदित्य एल-1 400 कोटींमध्ये तयार झाले आहे.

money | Dainik Gomantak

या मोहिमेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.

economy | Dainik Gomantak

श्रीहरीकोटावरून आदित्य एल-1ने प्रक्षेपण केले आहे.

Aditya- L1 | Dainik Gomantak

आदित्य एल 1 सूर्यावरील घडामोडी, चुंबकीय वादळे, सूर्याभोवतीच्या गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास, प्लाझ्मा गरम होणे, क्रोमोस्पीयर आणि सौर कोरोना यांचा अभ्यास करणार आहे.

Aditya- L1 | Dainik Gomantak

पृथ्वीपासून सुर्यापर्यंतचे अंतर 15 लाख कोटी किलोमीटर इतके आहे.

Aditya- L1 | Dainik Gomantak
Sharavan Month | Dainik Gomantak