तांदळाच्या पाण्यात 'हा' एक घटक मिसळा; कोरियन मुलींचं सीक्रेट वाचा!

Akshata Chhatre

केस

आपण नेहमी केसांसाठी महागड्या प्रॉडक्ट्सच्या मागे धावतो, पण निसर्गात इतके सोपे आणि स्वस्त उपाय दडलेले आहेत की त्याकडे आपण सहज दुर्लक्ष करतो.

rice water for hair| korean beauty | Dainik Gomantak

तांदळाचं पाणी

त्यापैकीच एक उपाय म्हणजे तांदळाचं पाणी. एखादं जेवण शिजवताना आपण सहज धुऊन टाकलेलं हे पाणी, प्रत्यक्षात केस आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी अमृतासारखं काम करतं.

rice water for hair| korean beauty | Dainik Gomantak

नैसर्गिक पोषण

तांदळाच्या पाण्यात नैसर्गिक अमिनो ॲसिड्स, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.

rice water for hair| korean beauty | Dainik Gomantak

मजबुती आणि संरक्षण

हे घटक केसांना मुळापासून बळकट करतात आणि तुटणे कमी करतात. तसेच, अँटीऑक्सिडंट्समुळे केस धूळ, प्रदूषण किंवा उन्हासारख्या पर्यावरणीय त्रासांपासून सुरक्षित राहतात.

rice water for hair| korean beauty | Dainik Gomantak

आठवड्यातून एकदा

आठवड्यातून एकदा केसांना शॅम्पू केल्यानंतर केसांच्या मुळाशी हलकं स्प्रे करावं.

rice water for hair| korean beauty | Dainik Gomantak

मालिश

बोटांच्या टोकांनी हलका मसाज करावा, जेणेकरून ते टाळूत चांगले मुरेल.

rice water for hair| korean beauty | Dainik Gomantak

दुप्पट परिणाम

तांदळाचं पाणी उपयोगी आहेच, पण त्यासोबत हळद, आळं, कोरफड जेल किंवा मेथी पाणी वापरल्यास परिणाम दुप्पट होतो.

rice water for hair| korean beauty | Dainik Gomantak

'ती' मोठी होताना... वडिलांनी मुलीला द्यायलाच हव्या 'या' महत्त्वाच्या शिकवणी!

आणखीन बघा