'या' हेल्दी पदार्थांचा नाश्त्यात करावा समावेश

Puja Bonkile

सकाळचा नाश्ता हेल्दी असेल तर तुम्ही दिवसभर उत्साही राहता.

Healthy Food | Dainik Gomantak

सकाळी नाश्तात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे हे पाहुया.

Healthy Food | Dainik Gomantak

एवोकॅडो

सकाळी नाश्त्यात या फालंचे सेवन करणे आरोग्यदायी असते.

Avocado | Dainik Gomantak

अंडी

अंडी खाल्ल्याने दिवसभर ऊर्जा मिळते.

Egg | Dainik Gomantak

मल्टी ग्रेन ब्रेड

सकाळी नाश्त्यात ही ब्रेड खाऊ शकता.

Bread | Dainik Gomantak

हिरव्या भाज्या

हिरव्या भाज्यांचे सेवन निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Vegetable | Dainik Gomantak

स्टॉबेरी

सकाळी नाश्त्यात स्टॉबेरीचे सेवन करू शकता.

strawberry | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्यावी

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा