Rahul sadolikar
टेलिव्हिजन विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अदा खानच्या फॅशन सेन्सचं खूप कौतुक होत असतं
मालिकांमधुन घराघरात पोहोचलेली अदा आता तिच्या ईद लूक मुळे चर्चेत आहे.
सोशल मिडीयावर अदाचे फोटो व्हायरल होत आहेत
अदाचे हे लूक्स तुम्हाला ईदसाठी तयार होण्यात मदत करू शकतात.
ड्रेसपासुन हेअर स्टाईलपर्यंत अदाने अगदी व्यवस्थित तयारी केल्याचे दिसते.
या लूक्समुळे अदाचे चाहते खुश झाले असणार हे नक्की .
सणासुदीच्या काळात आपल्या लाडक्या सेलिब्रिटींकडे चाहत्यांचं विशेष लक्ष असतं.