Actresses Ankita Lokhande: बोल्डपोजने पुन्हा चर्चेत

Sumit Tambekar

टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडेने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे (Actresses Ankita Lokhande bold pose and bathtub photos viral again )

अंकिता लोखंडेने अनेक मालिकांमध्ये काम केलं

अंकिताने 'बागी 3' आणि 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे

बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं

अंकिता कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते

खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत

सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये ती बाथटबमध्ये बोल्डपोज देताना दिसत आहे

बाथटबमध्ये बोल्डपोज

बाथटबमधील फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'Born with good jeans' असं लिहिलं आहे

'Born with good jeans

सध्या सर्वांच्या नजरा अंकिताच्या ग्लॅमरस फोटोंवर येऊन थांबल्या आहेत

अंकिताचे ग्लॅमरस फोटों

अंकिताचे काही फोटो चांगलेच व्हायरल होतायेत

फोटो व्हायरल