अभिनेत्री Warina Hussain गोव्यात एंजॉय करतेय सुट्टी...

Akshay Nirmale

अभिनेत्री वरिना हुसैन हिने नुकतात तिच्या गोव्यातील व्हेकेशनचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे.

Warina Hussain | Instagram

वरिना ही अफगाणी मॉडेल, अभिनेत्री आहे. तिच्या करीयरसाठी तिने अनेक देशांमध्ये ती फिरली आहे. अखेर ती आता भारतात सेटल झाली आहे.

Warina Hussain | Instagram

वरिनाची आई अफगाणी तर वडील इराकी आहेत.

Warina Hussain | Instagram

सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा याच्यासोबत लव्ह यात्री या चित्रपटातून तिने बॉलीवुडमध्ये पदार्पण केले होते.

Warina Hussain | Instagram

सलमान खानच्या 'दबंग 3' मधील आयटम साँगमध्येही ती दिसली होती. तसेच सलमान, चिरंजीवीच्या 'गॉडफादर' या चित्रपटातही ती दिसली होती.

Warina Hussain | Instagram

या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या 'यारियाँ 2' या चित्रपटात ती दिसणार आहे.

Warina Hussain | Instagram

वरिनाला इन्स्टाग्रामवर 20 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Warina Hussain | Instagram
Mia Khalifa | Dainik Gomantak