Vaani Kapoor चा नवा लूक घेतोय सर्वांचे लक्ष वेधून

Akshay Nirmale

अभिनेत्री वाणी कपूर हीने नुकतेच तिचे नव्या लुकमधील फोटोज इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत.

Vaani Kapoor | Instagram

यात वाणी मेटॅलिक बॅकलेस गाऊनमध्ये दिसून येते.

Vaani Kapoor | Instagram

वाणीचे अनेक लुक्स, हॉट अँड बोल्ड फोटोज इन्स्टाग्रामवरून व्हायरल झाले आहेत.

Vaani Kapoor | Instagram

या लुकआधीचा वाणीचा ऑफ व्हाईट साडीतील लुकदेखील व्हायरल झाला आहे.

Vaani Kapoor | Instagram

गतवर्षी वाणीचे बेल बॉटम आणि शमशेरा हे चित्रपट अयशस्वी ठरले होते.

Vaani Kapoor | Instagram

वाणी कपूर सध्या सिंगल असल्याचे सांगितले जाते.

Vaani Kapoor | Instagram

वाणीची एकूण संपत्ती 18 कोटी रूपये असल्याचे समजते.

Vaani Kapoor | Instagram
Shweta Tiwari | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...