उर्वशीने हरवला सोन्याचा आयफोन... 190 कोटींच्या बंगल्यात राहते उर्वशी

Akshay Nirmale

नेहमी चर्चेत

अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियातही ती सक्रीय असते. आताही ती चर्चेत आली आहे.

Urvashi Rautela | facebook

बिगबजेट चित्रपट

ग्रँड मस्ती, सनम रे, अशा चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. सध्या ती एका बिगबजेट दाक्षिणात्य चित्रपटात काम करत आहे.

Urvashi Rautela | facebook

रिलेशनशिप

अलीकडच्या काळात सोशल मीडियात क्रिकेटपटू ऋषभ पंतशी कथित रिलेशनशिपवरून तिची चर्चा झाली होती.

Urvashi Rautela | facebook

नेट वर्थ

उर्वशीकडे 238 कोटी रूपये संपत्ती असल्याचे सांगितले जाते. तिली लाईफस्टाईल लक्झरियस आहे.

Urvashi Rautela | facebook

190 कोटींचा बंगला

याच वर्षी उर्वशीने 190 कोटींचा बंगला खरेदी केला आहे. तसेच तिच्याकडे मर्सडीज आणि रेंज रोव्हरसारख्या अलिशान कार्स आहेत.

Urvashi Rautela | facebook

स्टायलिश आऊटफिट्स

उर्वशीच्या स्टायलिश आऊटफिट्सची किंमती लाखो रूपयांमध्ये असते.

Urvashi Rautela | facebook

सोन्याचा आयफोन हरवला

उर्वशीचा आयफोन 24 कॅरेट सोन्यापासून बनलेला होता. वर्ल्डकपमधील भारत विरूद्ध पाकिस्तान मॅचवेळी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा फोन हरवला. याबाबत तिने सोशल मीडियात पोस्ट करून मदतीचे आवाहन केले आहे.

Urvashi Rautela | facebook
Goan Fish Curry | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...