एक लग्न मोडलं... धनुष, थलपती, राणाशी नाव जोडलं... आता 40 व्या वर्षी करणार लग्न

Akshay Nirmale

पुन्हा बनणार वधू

अभिनेत्री त्रिशा कृष्णण हीचे खासगी आयुष्य नेहमी चर्चेत राहिले आहे. तिचे एक लग्न मोडले होते. आता वयाच्या ४० व्या वर्षी ती पुन्हा वधू बणणार आहे.

Trisha Krishnan | Instagram

लवकरच घोषणा

त्रिशा साऊथमधील एका निर्मात्याच्या प्रेमात असल्याची चर्चा आहे. लवकरच त्रिशा याबाबत मोठी घोषणा करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Trisha Krishnan | Instagram

घटस्फोट नकोय

त्रिशा म्हणाली होती की, घटस्फोट घ्यावा लागेल असे लग्न नाही करायचे. संपूर्ण आयुष्य एखाद्यासोबत घालवायला आवडेल, असे ती म्हणाली होती.

Trisha Krishnan | Instagram

साखरपुडा

जानेवारी 2015 मध्ये चेन्नईतील व्यावसायिक वरुणसोबत तिची एंगेजमेंट झाली होती, पण नंतर काही महिन्यांनी हे लग्न मोडले.

Trisha Krishnan | Instagram

धनुषसोबत बाँडिंग

त्रिशा आणि अभिनेता धनुष यांच्यातील बाँडिंग वरूण याला आवडत नव्हते, त्यामुळे हे लग्न मोडल्याचे सांगितले जाते.

Trisha Krishnan | Instagram

थलपतीसोबत जोडले गेले नाव

थलपती विजयसोबतही तिचे नाव जोडले गेले होते. पण विजयसोबतच्या नात्यावर तिने नेहमी मौन बाळगणेच पसंत केले.

Trisha Krishnan | Instagram

किस करतानाचा फोटो

अभिनेता राणा दग्गुबाती याच्यासोबत तिच्या अफेयरची चर्चा झाली होती. त्यांचा किस करतानाचा फोटो लीक झाला होता. आगामी काळात ती 'द रोड' या चित्रपटात दिसणार आहे.

Trisha Krishnan | Instagram
Nayanthara | Dainik Gomantak