त्रिधाला करायचा आहे वरूणसोबत रोमान्स...

गोमंतक ऑनलाईन टीम

कोलकातामध्ये जन्म

अभिनेत्री त्रिधा चौधरीचा (Tridha Choudhury) जन्म 22 नोव्हेंबर 1989 रोजी कोलकाता येथे झाला. आज ती सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे.

Tridha Choudhury | facebook

इंटिमेट सीन्स

आश्रम वेबसीरीजमधील तिचे बॉबी देओलसोबतच्या इंटिमेट सीन्सची खूप चर्चा झाली होती.

Tridha Choudhury | facebook

अनेक चित्रपटांत काम

त्रिधाने यापुर्वी बंगाली, मल्याळम, हिंदी, तेलगू, तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Tridha Choudhury | facebook

टीव्ही मालिकेत काम

स्टार प्लस वाहिनीवरील देहलीज या मालिकेतही तिने काम केले होते.

Tridha Choudhury | facebook

वेबसीरीज

चार्जशीट, स्पॉटलाईट या वेबसीरीजमध्येही तिने काम केले होते.

Tridha Choudhury | facebook

नेटवर्थ

त्रिधाकडे एकूण 41 कोटी रूपये संपत्ती असल्याचे सांगितले जाते.

Tridha Choudhury | facebook

रोमान्स

त्रिधाला वरूण धवन हा अभिनेता आवडतो. तिने वरूणसोबत रोमान्स करायला आवडेल, असेही म्हटले होते.

Tridha Choudhury | facebook
Pooja Dadlani | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...