सोनालीचा बोल्ड आणि ब्युटिफूल अंदाज

गोमन्तक डिजिटल टीम

सोनाली कुलकर्णी मराठी सिनेसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

सोनाली सोशल मिडियावर खूपच सक्रिय असते.

Sonalee Kulkarni | Instagram

सोनालीने अलिकडे तिचा बोल्ड आणि ब्युटिफूल फोटोशूट शेअर केला आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

या फोटोशूटमध्ये सोनाली अतिशय सुंदर आणि कातिल दिसत आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

सोनालीने फोटोशूट राजस्थानच्या वाळंवटात केल्याचे समजते.

Sonalee Kulkarni | Instagram

सोनाली नेहमीप्रमाणेच या फोटोशूटमध्ये आकर्षक दिसत आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

तिच्या या पोस्टला हाजारो लाईक्स आणि शेअर मिळाल्या आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram
Webstory | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी