Sobhita Dhulipala चा स्टनिंग लूक...

Akshay Nirmale

अभिनेत्री सोभिता धुलीपला हीने नुकतेच तिचे नवे फोटोशूट इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहे.

Sobhita Dhulipala | Instagram

सोभिताने अनेक चित्रपटात लक्षवेधी भुमिका केल्या आहेत.

Sobhita Dhulipala | Instagram

सोभिताने तेलगु, तमिळ, मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Sobhita Dhulipala | Instagram

चित्रपट क्षेत्रात येण्यापुर्वी ती मॉडेलिंगही करत होती.

Sobhita Dhulipala | Instagram

सोभिता क्लासिकल डान्सरही देखील आहे.

Sobhita Dhulipala | Instagram

सध्या सोभिता दाक्षिणात्य सुपरस्टार आणि समंथाचा एक्स हजबंड नागा चैतन्य याच्याशी रिलेशनशिपिमध्ये असल्याच्या चर्चा आहेत.

Sobhita Dhulipala | Instagram

आगामी काळात सोभिता द नाईट मॅनेजर वेबसीरीजमध्ये दिसणार आहे. यात आदित्य रॉय कपूर आणि अनिल कपुरदेखील आहेत.

Sobhita Dhulipala | Instagram
Rubina Dilaik | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...