Sobhita Dhulipala चा एथनिक लूक...

Akshay Nirmale

अभिनेत्री सोभिता धुलिपलाने नुकतेच तिचे एथनिक वेशातील काही फोटोज शेअर केले आहेत.

Sobhita Dhulipala | Instagram

सोभिताची एकूण संपत्ती 10 कोटी रूपये इतकी आहे.

Sobhita Dhulipala | Instagram

सोभिताचा जन्म आंध्रप्रदेशातील तेनाली येथे 31 मे 1988 रोजी झाला.

Sobhita Dhulipala | Instagram

तिने वेबसीरीजसह चित्रपटांमध्येही महत्वाच्या भुमिका साकारल्या आहेत.

Sobhita Dhulipala | Instagram

अॅमेझॉन प्राईमवरील मेड इन हेवन या सीरीजमधून तिला लोकप्रियता मिळाली.

Sobhita Dhulipala | Instagram

सोभिता आगामी काळात द नाईट मॅनेजर या वेबसीरीजमध्ये दिसणार आहे. यात तिच्यासोबत आदित्य रॉय कपूर आणि अनिल कपूर देखील आहेत.

Sobhita Dhulipala | Instagram

सोभिताचा या सीरीजमधील लूकही व्हायरल झाला आहे.

Sobhita Dhulipala | Instagram
Priyanka Chahar Choudhary | Dainik Gomantak