Shweta Tiwari मुलगा आणि लेकीसह गोव्यात

Akshay Nirmale

अभिनेत्री श्वेता तिवारी फॅमिली व्हेकेशनसाठी गोव्यात आली आहे.

Shweta Tiwari | Instagram

मुंबई विमानतळावर श्वेता तिची अभिनेत्री मुलगी पलक तिवारी आणि लहान मुलगा रेयांश यांच्यासोबत दिसली.

Shweta Tiwari with son | Instagram

पलकला इन्स्टाग्रामवर 36 लाख फॉलोअर्स आहेत.

Palak Tiwari | Instagram

तर श्वेता तिवारीला इन्स्टाग्रामवर 45 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Shweta Tiwari | Instagram

श्वेताची एकूण संपत्ती 81 कोटी रूपये इतकी आहे.

Shweta Tiwari | Instagram

श्वेता सध्या 42 वर्षांची असून ती छोट्या पडद्यावरील एक आघाडीची अभिनेत्री आहे.

Shweta Tiwari | Instagram

श्वेता आगामी काळात अनेक हिंदी चित्रपटांमध्येही सहाय्यक भुमिकांमध्ये दिसणार आहे.

Shweta Tiwari | Instagram
Bimal Patel | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...