Shweta Tiwari गोव्यात 'या' तरूणासोबत करतीय एन्जॉय

Akshay Nirmale

उत्तम फिटनेस

अभिनेत्री श्वेता तिवारी ही सध्या 42 वर्षांची आहे. पण तिचा फिटनेस पाहून तिचे वय कळून येत नाही. तिची मुलगी पलक तिवारी देखील आता विविध म्युझिक व्हिडिओमध्ये दिसते.

Shweta Tiwari | Instagram

47 लाख फॉलोअर्स

श्वेताला इन्स्टाग्रामवर 47 लाख फॉलोअर्स आहेत. ती फॉलोअर्सना कधी निराश करत नाही. उलट नेहमी तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत राहते.

Shweta Tiwari | Instagram

गोव्यात धमाल

आताही श्वेताने तिच्या गोवा व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत. यात ती तिच्या मित्र-मैत्रिणींसमवेत गोव्यात धमाल करताना दिसते.

Shweta Tiwari | Instagram

शूटिंग की चिल?

श्वेता गोव्यात शुटिंगसाठी आली आहे की चिल करण्यासाठी ही माहिती मिळालेली नाही. कारण या दौऱ्यात श्वेतासोबत तिची मुले नाहीत.

Shweta Tiwari | Instagram

फोटो केले शेअर

श्वेताने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती बोट, बाग, किचन अशा ठिकाणी दिसते.

Shweta Tiwari | Instagram

तो तरूण कोण?

या सर्व छायाचित्रांमध्ये काही फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या ती एका तरूणासोबत दिसते. त्यामुळे श्वेतासोबतचा तो तरूण नक्की आहे तरी कोण याची चर्चा सुरू झाली आहे.

Shweta Tiwari | Instagram

नेट वर्थ

श्वेताची एकूण संपत्ती 81 कोटी रूपये इतकी आहे.

Shweta Tiwari | Instagram
Waterfalls in Goa | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...