Shruti Haasan चा ग्लॅमरस लूक

Akshay Nirmale

श्रृतीचा जन्म 28 जानेवारी 1986 रोजी मद्रास येथे झाला.

Shruti Haasan | Instagram

श्रृती अभिनय तर करतेच पण ती उत्तम गायिकाही आहे.

Shruti Haasan | Instagram

नुकतेच श्रृतीने तिचे साडीतील काही फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Shruti Haasan | Instagram

श्रृतीला इन्स्टाग्रामवर 22 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Shruti Haasan | Instagram

नुकतीच श्रृती वाल्टेयर वीराय्या या चित्रपटात चिरंजीवीसमवेत दिसली होती.

Shruti Haasan | Instagram

शांतनू हाजारिका याच्यासोबत श्रृती रिलेशनशिपमध्ये आहे. शांतनून डुडल आर्टिस्ट आहे.

Shruti Haasan | Instagram

श्रृतीची एकूण संपत्ती 45 कोटी रूपये इतकी आहे.

Shruti Haasan | Instagram
आणखी पाहण्यासाठी...