KKBKKJ च्या यशानंतर Shehnaaz Gill फुकेतमध्ये

गोमंतक ऑनलाईन टीम

गायिका, अभिनेत्री शहनाझ गिल नुकतेच थायलंडमधील फुकेत येथे व्हेकेशनसाठी गेली होती.

Shehnaaz Gill | Instagram

या व्हेकेशनचे फोटोज शहनाझने सोशल मीडियातून शेअर केले आहेत.

Shehnaaz Gill | Instagram

शहनाझला इन्स्टाग्रामवर दीड कोटीहून अधि फॉलोअर्स आहेत.

Shehnaaz Gill | Instagram

बिग बॉस या शोमधून ती नावारूपाला आली. तिचे दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबतची तिची या शोमधील केमिस्ट्रीही लोकांना खूप आवडली होती.

Shehnaaz Gill | Dainik Gomantak

त्यानंतर आणखी एका रिअॅलिटी शोमध्ये शहनाझ दिसली होती. याशिवाय तिने टॉक शोमध्ये काही सेलिब्रिटींच्या मुलाखतीही घेतल्या आहेत.

Shehnaaz Gill | Instagram

याशिवाय सलमान खानच्या नुकत्याच येऊन गेलेल्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटातही शहनाझ दिसली होती.

Shehnaaz Gill | Instagram

शहनाझची एकूण संपत्ती 30 कोटी रूपये इतकी आहे.

Shehnaaz Gill | Instagram
Mia Khalifa | Dainik Gomantak