शेफालीचा नवरात्री स्पेशल लूक व्हायरल...

Akshay Nirmale

काँटा लगा गर्ल

काँटा लगा... या गाण्याच्या रिमिक्समुळे नावारूपाला आलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला सोशल मीडियातही कमालीची प्रसिद्ध आहे.

Shefali Jariwala | facebook

फॅन फॉलोविंग

तिच्या प्रत्येक फोटो, व्हिडिओवर चाहत्यांच्या उड्या पडत असतात. चाहत्यांकडून मुक्त हस्ते लाईक, कॉमेंट्स येत असतात. तिला इन्स्टाग्रामवर 31 लाख फॉलोअर्स आहेत.

Shefali Jariwala | facebook

नवरात्री स्पेशल

नुकतेच शेफालीने नवरात्री स्पेशल म्हणून पारंपरिक वेशभूषेतील काही फोटोज शेअर केले होते. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे.

Shefali Jariwala | facebook

रिअॅलिटी शोज

ती विविध रिअॅलिटी शोजमध्येही दिसून येते. बिग बॉसच्या एका पर्वातही ती सहभागी झाली होती.

Shefali Jariwala | facebook

लग्नानंतर 5 वर्षात घटस्फोट

2004 मध्ये तिने म्युझिशियन हरमित सिंग याच्याशी लग्न केले होते. पण 2009 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला होता. तिने हरमितवर मारहाणीचा आरोप केला होता.

Shefali Jariwala | facebook

दुसरे लग्न

शेफालीने 2014 मध्ये अभिनेता पराग त्यागीसोबत लग्न केले.

Shefali Jariwala | facebook

शेफाली-पराग

शेफाली आणि पराग दोघेही मुल दत्तक घ्यायचा विचार करत असल्याचे समजते.

Shefali Jariwala | facebook
Orin Julie | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...