गुण..गुण... सायलीचा कमबॅक

गोमंतक ऑनलाईन टीम

प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे आपल्या हटके सिनेमांसाठी ओळखला जातो.

Sayali Patil | Dainik Gomantak

शिवाय नागराज अनेक नव्या कलाकारांना चित्रपटात संधी देत असतो.

Sayali Patil | Dainik Gomantak

असेच नागराजने झुंड चित्रपटात सायली पाटील हिला संधी दिली होती.

Sayali Patil | Dainik Gomantak

झुंड चित्रपटात सायलीने भावना भाभीची भुमिका केली होती.

Sayali Patil | Dainik Gomantak

दरम्यान, नागराजच्या घर, बंदुक, बिर्यानी चित्रपटात सायलीला पुन्हा संधी देण्यात आली आहे.

Sayali Patil | Dainik Gomantak

नुकतेच या चित्रपटाचे गुण, गुण हे गाणं प्रदर्शित झाले आहे.

Sayali Patil | Dainik Gomantak

यात सायली आणि आकाश ठोसर दिसत आहेत.

Sayali Patil | Dainik Gomantak
ghee | Dainik Gomantak