सौम्याच्या चाहत्यांना भूलवणाऱ्या सौम्य अदा

Rahul sadolikar

भाभीजी घर पर है !

'गोरी मॅम' अर्थात अनिता भाभीचा हा घायाळ करणारा चेहरा कोण विसरेल? अनिता भाभी साकारणाऱ्या सौम्या टंडन 'भाबीजी घर पर है मधुन घराघरात पोहोचली.

Saumya Tandon | Dainik Gomantak

सौम्या टंडनचं फॅन फॉलोइंग

सौम्या टंडनची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे, सौम्याने एखादी पोस्ट शेअर करताच त्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो.

Saumya Tandon | Dainik Gomantak

सौम्याचं सौंदर्य

सौम्या टंडनने तिच्या इंस्टाग्रामवर शॉर्ट्स आणि स्ट्रॅप टॉप घातलेला एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती खूपच स्टनिंग दिसत आहे

Saumya Tandon | Dainik Gomantak

गोरी मेम तुझी आठवण येतेय

गोरी मॅम, हप्पू सिंहला तुझी खूप आठवण येते.' अशी एका युजरने सौैम्याच्या व्हायरल फोटोवर कमेंट केली आहे .

Saumya Tandon | Dainik Gomantak

सौम्या टीव्हीवर परतणार का?

सौम्या टंडन टीव्हीवर पुनरागमन करेल की नाही यावर अद्याप तिने खुलासा केला नाही.

Saumya Tandon | Dainik Gomantak

सौम्या तिच्या युट्युब चॅनेलवर बिझी

सध्या ती तिच्या यूट्यूब चॅनलवर येणाऱ्या तिच्या नवीन टॉक शो स्टोरीज मेकिंग इंडिया विथ सौम्यामध्ये व्यस्त आहे

Saumya Tandon | Dainik Gomantak

काहीतरी वेगळं असेल तरच करेन

सौम्या टंडनने एका मुलाखतीत सांगितले होते की ती आता डेली सोपमध्ये काहीतरी 'आउट ऑफ द बॉक्स' असेल तरच काम करेल.

Saumya Tandon | Dainik Gomantak
Krishna Shroff | Dainik Gomantak