Sanjana Sanghi: सुशांतची अखेरची हिरोईन

गोमन्तक डिजिटल टीम

संजना संघी बॉलिवूड मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Sanjana Sanghi | Instagram

संजनाचा सुशांत सिंह राजपूत सोबत दिल बेचारा नावाचा चित्रपट आला होता.

Sanjana Sanghi | Instagram

संजनासाठी हा चित्रपट हिट ठरला मात्र, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सुशांतने आत्महत्या केली.

Sanjana Sanghi | Instagram

सुशांतसाठी हा चित्रपट अखेरचा ठरला तसेच, संजना त्याच्या चित्रपटाची अखेरची अभिनेत्री ठरली.

Sanjana Sanghi | Instagram

संजना सोशल मिडियावर खूप सक्रिय असून, तिचे लाखो फॉलवर्स आहेत.

Sanjana Sanghi | Instagram

ती नेहमीच सोशल मिडियावर आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

Sanjana Sanghi | Instagram

तिच्या फोटो आणि व्हिडिओंना खूप लाईक्स मिळत असतात.

Sanjana Sanghi | Instagram
आणखी पाहण्यासाठी