योगा लव्हर आहे 'ही' बोल्ड अभिनेत्री... प्रत्येक फोटो होतो व्हायरल

गोमंतक ऑनलाईन टीम

फॅन फॉलोविंग

बॉलीवूड अभिनेत्री संदीपा धर हीची कमी काळात मोठी फॅन फॉलोविंग तयार झाली आहे.

Sandeepa Dhar | Instagram

सलमानसोबत काम

संदीपा सलमान खानच्या दबंग 2 मध्ये दिसली होती. कागज, इसी लाईफ में आदी चित्रपटांत तिने दर्शन दिले आहे.

Sandeepa Dhar | Instagram

वेबसीरीज, म्युझिक व्हिडिओज

चित्रपटातील कामांशिवाय वेबसीरीज आणि म्युझिक व्हिडिओजमधील कामांसाठीही संदीपा ओळखली जाते.

Sandeepa Dhar | Instagram

फॉलोअर्स

इन्स्टाग्रामवर तिला 26 लाख फॉलोअर्स आहेत. तिचे फोटोज, व्हिडिओज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Sandeepa Dhar | Instagram

दिलखेचक अदा

संदीपाच्या अनेक दिलखेचक अदा तिच्या विविध फोटोशूटमधून दिसून येतात. हे फोटोज तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. संदीपाचे अनेक बोल्ड लूकदेखील व्हायरल झाले आहेत.

Sandeepa Dhar | Instagram

योगा लव्हर

संदीपा योगा लव्हर आहे. योगासह जिम वर्कआऊटने तीने स्वतःची फिगर मेन्टेन ठेवली आहे.

Sandeepa Dhar | Instagram

रिलेशनशिप

संदीपा ही मूळची श्रीनगरची असून तिचे शिक्षण उत्तर प्रदेशातील छोट्या गावात झाले आहे. 34 वर्षांची संदीपा सध्या सिंगल आहे.

Sandeepa Dhar | Instagram
Janhvi Kapoor | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...