सई ताम्हणकरचे लेटेस्ट फोटो म्हणजे साधेपणातलं सौंदर्य...

Rahul sadolikar

सई ताम्हणकरचं साधेपणातलं सौंदर्य

अभिनेत्री सई ताम्हणकरचं सौंदर्य तुम्ही तिच्या या लेटेस्ट फोटोतून पाहु शकता.

Sai Tamhankar | Dainik Gomantak

साधेपणा आणि सौंदर्य

सई ताम्हणकरने या फोटोत घातलेला ड्रेस तिच्यासाठीच बनलाय असं वाटतं.

Sai Tamhankar | Dainik Gomantak

सईच्या घायाळ करणाऱ्या अदा

या फोटोत सई ताम्हणकरच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहुन नेटकरी वेडावले आहेत.

Sai Tamhankar | Dainik Gomantak

सईचे चित्रपट

सईचे कांदेपाेहे, नो एन्ट्री, दुनियादारी, फ्रेंडस, हंटर या चित्रपटांमधुन आपल्या अभिनयाची चमक दाखवली आहे.

Sai Tamhankar | Dainik Gomantak

दुनियादारीत कौतुक

सईच्या अभिनयाचे दुनियादारी या चित्रपटात प्रचंड कौतुक झाले होते.

Sai Tamhankar | Dainik Gomantak

बिकीनीवरुन वाद

'नो एन्ट्री' या चित्रपटात सईने घातलेल्या बिकीनीने मोठा वाद निर्माण झाला होता.

Sai Tamhankar | Dainik Gomantak

सई एका कॉमेडी शोची जज

सई ताम्हणकर सध्या मराठीत सुपरहिट ठरलेल्या एका कॉमेडी शोची जज म्हणून काम करत आहे

Sai Tamhankar | Dainik Gomantak
Richest Indian Actress | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी