साई पल्लवीची अदा चाहत्यांना भुरळ घालते

Manish Jadhav

साईचा हास्य...

साऊथ इंडस्ट्रीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून साई पल्लवी प्रसिद्धी मिळवत आहे. तिच्या हास्याने चाहते घायाळ झाले.

Sai Pallavi | Dainik Gomantak

साई पंजाबी ड्रेस

साई या पंजाबी ड्रेसमध्य खूप सुंदर दिसत आहे.

Sai Pallavi | Dainik Gomantak

दिल पे छा गई

साईचं डान्स तुमच्या नजरेत घर करेल.

Sai Pallavi | Dainik Gomantak

साईची ही प्रेमळ अदा

साईच्या या प्रेमळ अदेवर चाहत्यांची उडाली दांडी

Sai Pallavi | Dainik Gomantak

चाहते खल्लास

साईच्या असं पाहण, हासणं चाहत्यांना जन्मोजन्मीचं सुख देऊन जातं.

Sai Pallavi | Dainik Gomantak

साईची सायकल सवारी

साईचा सायकल चालवतानाचा लूक चाहत्यांना आकर्षित करतो.

Sai Pallavi | Dainik Gomantak

चाहत्यांना तुझ्या नयनांची भुरळ

चाहत्यांना साईच्या नयनांची भुरळ पडली आहे.

Sai Pallavi | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी