Rubina Dilaik चा गुढ लूक व्हायरल...

Akshay Nirmale

अभिनेत्री रूबिना दिलैकचे नवे फोटोशूट व्हायरल झाले आहे.

Rubina Dilaik | Instagram

काही फोटोंमध्ये चेहऱ्यावर गोल्डन कलरचा जाळीदार मास्कही परिधान केला आहे.

Rubina Dilaik | Instagram

यात रूबिनाने हाय स्लिट गाऊन परिधान केला आहे.

Rubina Dilaik | Instagram

रूबिनाची या पोशाखातील हेअरस्टाईलदेखील लक्षवेधी आहे.

Rubina Dilaik | Instagram

या गाऊनचा वरील भाग प्रिंट स्नेक बॉडीसारखा आहे.

Rubina Dilaik | Instagram

रूबिनाला इन्स्टाग्रामवर 8.9 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Rubina Dilaik | Instagram

रूबिनाची एकूण संपत्ती 29 कोटी रूपये आहे.

Rubina Dilaik | Instagram
Priyanka Chopra | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...