रिचा आणि अली ची RiAlity समोर येणार...

Akshay Nirmale

डॉक्युमेंटरी

अभिनेता अली फझल आणि अभिनेत्री रिचा चड्ढा अनेक वर्षे रिलेशनशिपिमध्ये राहिले. नंतर दोघांनी लग्न केले. आणि आता त्यांच्यावर डॉक्युमेंटरी येत आहे.

Richa Chadha - Ali Fazal | Facebook

नाव

RiAlity असे या डॉक्युमेंटरीचे नाव असणार आहे. रिचा आणि अली यांच्या स्पेलिंगमधील अक्षरांचा वापर करून हे नाव ठेवले आहे.

Richa Chadha - Ali Fazal | Facebook

सत्य पाहायला मिळणार

या डॉक्युमेंटरीत तुम्हाला वास्तव पाहायला मिळेल. चकचकीत जगाच्या पाठीमागील सत्य पाहायला मिळेल, असे रिचाने म्हटले आहे.

Richa Chadha - Ali Fazal | Facebook

नेटफ्लिक्सवर येणार

ही डॉक्युमेंटरी नेटफ्लिक्सवर डिसेंबरपर्यत रीलीज होणार आहे.

Richa Chadha - Ali Fazal | Facebook

लक्षवेधी चित्रपट

अली आणि रिचा या दोघांनीही मोजक्या आणि लक्षवेधी चित्रपटांतून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

Richa Chadha - Ali Fazal | Facebook

अली हॉलीवूडमध्येही

अलीने तर हॉलीवूडच्याही अनेक चित्रपटांत काम केले आहे. याशिवाय मिर्झापूर वेबसीरीजमुळे तो ओटीटीवरही स्टार झाला आहे.

Richa Chadha - Ali Fazal | Facebook

नेटवर्थ

रिचाची एकूण संपत्ती 45 कोटींपर्यंत आहे तर अली फजलची एकूण संपत्ती 22 कोटींपर्यंत आहे.

Richa Chadha - Ali Fazal | Facebook
Saba And Hritik | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...