Rashmika Mandanna ची लव्ह लाईफ आहे इंटरेस्टिंग...

Akshay Nirmale

अभिनेत्री रश्मिका मंदाना आजघडीला एक भारतातील एक महत्वाची अभिनेत्री मानली जाते.

Rashmika Mandanna | Instagram

अभिनेत्री रश्मिका मंदाना करीयरच्या सुरवातीला अभिनेता रक्षित शेट्टी याच्या प्रेमात पडली होती.

Rashmika Mandanna | Instagram

रश्मिकाचा डेब्यू चित्रपट किरीकच्या सेटवर रक्षित आणि रश्मिकाची ओळख झाली होती. तेव्हा रक्षित सुप्रसिद्ध हीरो होता.

Rashmika Mandanna | Instagram

2017 मध्ये वाढदिनादिवशी रश्मिकाने या रिलेशनशिपची घोषणाही केली. आणि त्यानंतर दोघांनी साखरपुडाही केला.Rashmika Mandanna

Rashmika Mandanna | Instagram

पण 2018 पासून दोघांमध्ये खटके उडू लागले. त्यानंतर दोघांनी वेगळे व्हायचे ठरवले.

Rashmika Mandanna | Instagram

अलीकडच्या काळात रश्मिकाचे नाव तेलगू अभिनेता विजय देवरकोंडा याच्याशी जोडले गेले आहे.

Rashmika Mandanna | Instagram

या दोघांच्या जोडीने तीन चित्रपटात एकत्रित काम केले आहे. शिवाय दोघेही व्हेकेशनवर एकत्र जात असल्याचे सांगितले जाते.

Rashmika Mandanna | Instagram
Dainik Gomantak