एका किसिंग सीनमुळे अनेक महिने रडली रश्मिका...

गोमंतक ऑनलाईन टीम

डीयर कॉम्रेड

अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हीने 2019 मध्ये अभिनेता विजय देवरकोंडासमवेत डीयर कॉम्रेड नावाचा सुपरहिट चित्रपट केला होता.

Rashmika Mandanna | Instagram

ट्रोलिंग

या चित्रपटावेळी एका सीनमुळे रश्मिकाला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्याविषयी तिने आता खुलेआम मते व्यक्त केली आहेत.

Rashmika Mandanna | Instagram

किसिंग सीन

डीयर कॉम्रेड चित्रपटात रश्मिकाने एक किसिंग सीन दिला होता. त्यावरून अनेकांनी तिच्यावर टीका केली होती.

Rashmika Mandanna | Instagram

स्वप्ने पडायची..

रश्मिका म्हणते की, त्या काळात मी जे वाचले आणि पाहिले ते सर्व खूप वाईट होते. माझ्याविषयी लोक काहीही बोलत होते. मला स्वप्न पडायची. मी एकटी आहे असे वाटत राहायचं.

Rashmika Mandanna | Instagram

डेटिंगच्या न्यूज

तेव्हा रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांच्यात डेटिंगच्या बातम्याही आल्या होत्या. तथापि, त्या दोघांनीही नाकारल्या होत्या. आताही दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे, अशी चर्चा सुरू असते.

Rashmika Mandanna | Instagram

अॅनिमल ची प्रतीक्षा

आगामी काळात रश्मिका रणबीर कपूर सोबत बहुचर्चित अॅनिमिल या चित्रपटात दिसणार आहे.

Rashmika Mandanna | Instagram

नेटवर्थ

रश्मिकाची एकूण संपत्ती 45 कोटी रूपये असल्याचे सांगितले जाते.

Rashmika Mandanna | Instagram
nayanthara | Dainik Gomantak