Rahul sadolikar
आजवर अनेक मालिकांंमधुन आपल्या अभिनयाने वेड लावणाऱ्या रश्मी देसाईने तिची एक रक्षाबंधनाची आठवण शेअर केली आहे.
रश्मी देसाई म्हणते की हे बंधन केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक नाही तर आपल्या देशाचा पारंपारिक आणि सांस्कृतिक वारसा आहे.
रश्मीने 'उतरन' या मालिकेच्या सेटवर अभिनेत्री मृणाल जैनसोबतची तिची भेट लवकरच भावा-बहिणीच्या नात्यात कशी बदलली हेही सांगितले.
गौरव देसाई या भावा व्यतिरिक्त अभिनेत्री रश्मी देसाई हिचा मानलेला भाऊ मृणाल जैन आहे. रश्मी मृणालला अनेक वर्षांपासून राखी बांधत आहे
रश्मी देसाई आणि मृणाल जैन यांची भेट 'उतरन' या मालिकेच्या सेटवर झाली होती. या शोमध्ये दोघांनी एकत्र काम केले होते.
अभिनेत्री रश्मी देसाई म्हणते, 'आज आपण आपल्या कामात इतके व्यस्त आहोत की कुटुंबाला वेळही देऊ शकत नाही.
एका बहिणीला तिच्या भावाचा खूप अभिमान असतो. जोपर्यंत आपल्या भावाचा हात डोक्यावर आहे तोपर्यंत कोणालाही घाबरण्याची गरज नाही याची त्याला खात्री आहे.