Rashami Desai चा बोल्ड अँड ब्युटीफूल लूक

Akshay Nirmale

रश्मी देसाई तिच्या विविध लुकमधील फोटोज सोशल मीडियात शेअर करत असते.

Rashami Desai | Instagram

रश्मीला इन्स्टाग्रामवर 5.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. रश्मीने तिचा नवा हॉट अँड बोल्ड लूक शेअर केला आहे.

Rashami Desai | Instagram

तिचे फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल झाले आहेत.

Rashami Desai | Instagram

रश्मीने भोजपुरी चित्रपटांतून या इंडस्ट्रीत पदापर्ण केले होते.

Rashami Desai | Instagram

कलर्स टीव्हीवरील उतरन मालिकेतील भुमिकेने तिला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली.

Rashami Desai | Instagram

या मालिकेनंतर तिने बिग बॉस सह इतरही रिअॅलिटी शोजमध्ये काम केले आहे.

Rashami Desai | Instagram

रश्मीने अभिनेता नंदीश संधुशी लग्न केले होते. पण त्यांचा घटस्फोट झाला आहे. त्यानंतर रश्मीचे नव उमर रियाजशी जोडले गेले.

Rashami Desai | Instagram
Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...