Priyanka Chopra च्या मुलीचा फर्स्ट लूक...

Akshay Nirmale

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास या दाम्पत्याने नेहमीच स्वतःच्या मुलीचा चेहरा प्रसारमाध्यमांपासून लपवून ठेवला.

Priyanka Chopra | Instagram

पण नुकतेच प्रियांकाने कन्या मालती मेरीसह हॉलीवूड वॉक ऑफ फेम या कार्यक्रमात जोनास ब्रदर्ससमवेत हजेरी लावली.

Priyanka Chopra | Instagram

प्रियांकाचे तिच्या कन्येसमवेतचे फोटोज, व्हिडिओज सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.

Priyanka Chopra | Instagram

मालती मेरीचा ड्रेसही चर्चेचा विषय ठरला. प्रियांकाला तिने ऑफ व्हाईट स्टाईल शर्ट, जॅकेट आणि व्हाईट हेअर बँड आणि व्हाईट शूज असा पेहराव केला होता.

Priyanka Chopra | Instagram

मालती मेरी नुकतीच एक वर्षाची झाली आहे.

Priyanka Chopra | Instagram

प्रियांकाच्या कामाबाबत बोलायचे तर आगामी काळात ती 'सिटाडेल' या वेबसीरीजमध्ये दिसणार आहे.

Priyanka Chopra | Instagram

प्रियांकाला इन्स्टाग्रामवर 84.8 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Priyanka Chopra | Instagram
Vaani Kapoor | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...