विंक गर्ल Priya Prakash Varrier चा नवा लूक...

Akshay Nirmale

विंक गर्ल म्हणून देशात प्रसिद्ध असलेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वरीयरने नवे फोटोशूट इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहे.

Priya Prakash Varrier | Instagram

या फोटोशुटमधील प्रियाचे पिंक कलरच्या डीपनेक गाऊनमधील फोटो व्हायरल झाले आहेत.

Priya Prakash Varrier | Instagram

28 ऑक्टोबर 1999 रोजी प्रियाचा जन्म झाला.

Priya Prakash Varrier | Instagram

वेस्टर्न आणि पारंपरिक देशी ड्रेसेसमध्येही प्रिया सर्वांचे नेहमी लक्ष वेधून घेते.

Priya Prakash Varrier | Instagram

काही दिवसांपुर्वीच तिचा गोल्डन साडीतील लूक व्हायरल झाला होता.

Priya Prakash Varrier | Instagram

करियरच्या सुरवातीपासून ते आत्तापर्यंत प्रियाचा लूक आणखी ग्लॅमरस होत गेला आहे.

Priya Prakash Varrier | Instagram

आगामी 'यारियाँ 2' या चित्रपटामध्ये ती दिसणार आहे.

Priya Prakash Varrier | Instagram
Chahatt Khanna | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...