Manish Jadhav
टॉलिवूड इंडस्ट्रीमधील आघाडीची अभिनेत्री पूजा हेगडे आपल्या कातिलाना लूकसाठी चर्चेत असते.
बॉलिवूडचा दबंग खान सलमानसोबत पूजा हेगडेची जवळीक सध्या वाढत असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे.
पूजा सोशल मीडियावर आपले फोटो पोस्ट करत असते.
पूजाचा हा लूक चाहत्यांना चांगलाच भावला आहे.
पूजाचा हाच कातिलाना अंदाज तिच्या चाहत्यांना घायाळ करतो.
पूजाचा हा अंदाज पाहून तुम्हीही पुरते दिवाने व्हाल!
पूजा सोशल मीडियावर आपले फोटो पोस्ट करत असते. चाहत्यांना ती सरप्राइज देत असते.
पूजाच्या या अंदाजाने चाहते पुरते खल्लास झाले आहेत.