सैफच्या मुलाला डेट करतीय पलक तिवारी?

Akshay Nirmale

माय-लेकी चर्चेत

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी वयाची चाळीशी ओलांडूनही फिटनेस आणि लुक्समुळे चर्चेत असते. तशीच तिची कन्या पलकदेखील चर्चेत असते.

Palak Tiwari | Instagram

पलकचे काम

पलकने यापुर्वी एका म्युझिक व्हिडिओसह सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात काम केले आहे.

Palak Tiwari | Instagram

इब्राहिम अली खान

गेल्या काही काळात पलक ही सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत दिसून येत आहे.

Palak Tiwari | Instagram

डेटिंग

इब्राहिम आणि पलक दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा बी टाऊनमध्ये आहे. हे दोघे सतत एकमेकांसोबत दिसतात.

Palak Tiwari | Instagram

पॅपराझींची नजर

इतर स्टारकिड्सप्रमाणेच पलकदेखील पॅपराझींची फेव्हरिट आहे. तिच्या प्रत्येक हालचालींवर पॅपराझी नजर ठेऊन असतात.

Palak Tiwari | Instagram

वडिलांची प्रतिक्रिया

दरम्यान, पलकचे वडील राजा चौधरीने याबाबत मत व्यक्त केले आहे. राजा म्हणाला की, पलक आता स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते.

Palak Tiwari | Instagram

ती खुष तर मी खूष

तिला जे चांगले वाटते ते तिने करावे. ती खुष असेल तर मीदेखील खुष असेन, असे राजा चौधरीने म्हटले आहे.

Palak Tiwari | Instagram
Goa Govt Ph.D. Student Stipend | Dainik Gomantak