मोत्यांपासून बनलेल्या ड्रेसमधील Nora Fatehi चा लूक

Akshay Nirmale

अभिनेत्री, डान्सर, मॉडेल नोरा फतेहीने नव्या वर्षाच्या सुरवातीलाच नवे फोटोशूट इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहे.

Nora Fatehi | Dainik Gomantak

नोरा डान्ससह तिच्या बोल्ड फोटोजमुळेही नेहमी लाईमलाईटमध्ये राहते.

Nora Fatehi | Dainik Gomantak

तिच्या या ताज्या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत.

Nora Fatehi | Dainik Gomantak

या फोटोशूटमध्ये नोराचा कमरेपासून वरील पोशाख हा मोत्यांपासून बनलेला आहे.

Nora Fatehi | Dainik Gomantak

नुकतीच नोरा फिफा वर्ल्डकपच्या समारोप सोहळ्यात दिसली होती.

Nora Fatehi | Dainik Gomantak

नोरा फतेहीची एकुण संपत्ती 30 ते 35 कोटी रूपये इतकी आहे.

Nora Fatehi | Dainik Gomantak

नोराकडे 60 लाखाची बीएमडब्लयू आणि 36 लाखांची मर्सडीज बेंझ या गाड्या आहेत.

Nora Fatehi | Dainik Gomantak
Dainik Gomantak