Mrunal Thakur: मृणालचा एव्हरग्रीन 'ग्लो'

गोमन्तक डिजिटल टीम

मृणाल ठाकूर या नावाला काही परिचयाची गरज नाही.

Mrunal Thakur | Instagram

मृणाल प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल आहे.

Mrunal Thakur | Instagram

मृणालने अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे.

Mrunal Thakur | Instagram

मृणाल अलिकडे अनेक पुरस्कार सोहळे आणि कार्यक्रमात हजेरी लावत असते.

Mrunal Thakur | Instagram

कायमच सोशल मिडियावर सक्रिय असणारी मृणाल नेहमी चर्चेत असते

Mrunal Thakur | Instagram

मृणालाचा साधा सोज्वळ लूक अनेकांना आवडतो

Mrunal Thakur | Instagram

मृणाल देखील चाहत्यांना कधी निराश करत नाही.

Mrunal Thakur | Instagram