Mrunal Thakur अमेरिकेत एंजॉय करतेय सुट्टी...

गोमन्तक डिजिटल टीम

बॉलीवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर ही सध्या अमेरिकेत न्यू यॉर्कमध्ये आहे. ती तिथे सध्या कामातून सुट्टीचा आनंद घेत आहे.

Mrunal Thakur | Dainik Gomantak

अलीकडेच मृणालच्या 'सीता रामम' या चित्रपटाने प्रेक्षकांसह समिक्षकांचीही पसंती मिळवली होती. या चित्रपटात तिच्यासह अभिनेता दुलकर सलमानचीही प्रमुख भूमिका होती.

Mrunal Thakur | Dainik Gomantak

मृणालचा जन्म 1 ऑगस्ट 1992 रोजी झाला आहे.

Mrunal Thakur | Dainik Gomantak

तिने प्रामुख्याने हिंदी, मराठीसह, तेलगु आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Mrunal Thakur | Dainik Gomantak

मृणालने तिच्या करीयरची सुरवात टीव्ही मालिकेतून केली होती. तेव्हाही तिच्या अभिनयाचे कौतूक झाले होते. कुमकुम भाग्य या मालिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली.

Mrunal Thakur | Dainik Gomantak

मृणालचे नाव सध्या टीव्ही कलाकार अर्जित तनेजा याच्याशी जोडले जात आहे. दोघे सध्या रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे.

Mrunal Thakur | Dainik Gomantak

आगामी काळात मृणालचे पिप्पा, पुजा मेरी जान, आँख मिचोली, गुमराह हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

Mrunal Thakur | Dainik Gomantak
Dainik Gomantak