Mrunal Thakur: भारतीय नारी सबसे भारी.. मृणालच्या लूक न प्रेमात पाडलं..

दैनिक गोमन्तक

ब्यूटीफुल अभिनेत्री मृणाल ठाकूरने गुलाबी साडीतले सुंदर फोटो सोशल अकाउंटवर शेअर केले आहेत.

Mrunal Thakur | Dainik Gomantak

या पारंपारिक महाराष्ट्रीयन लुकमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

Mrunal Thakur | Dainik Gomantak

मृणालने अभिनयाच्या जोरावर अल्पावधीत चाहत्यांची मने जिंकली.

Mrunal Thakur | Dainik Gomantak

सुंदर गुलाबी साडी त्यावर गोल्डन चोकर, झुमके मृणालने घातले आहेत.

Mrunal Thakur | Dainik Gomantak

तिचे मोकळे सोडलेले केस या लुकला परफेक्ट बनवतात.

Mrunal Thakur | Dainik Gomantak

मृणालने टिव्ही सिरियलमधून आपल्या करिअरला सुरुवात केली होती.

Mrunal Thakur | Dainik Gomantak

तिने जर्सी, सीता रामन या चित्रपटांमध्ये काम केले, ते सिनेमे सुपरहिट झाले आहेत.

Mrunal Thakur | Dainik Gomantak

मृणालची लोकप्रियता दिवसोंदिवस वाढतच आहे.

Mrunal Thakur | Dainik Gomantak
Dainik Gomantak