रेणु कौशलच्या घातक अदांनी तुमची झोप उडेल...

Rahul sadolikar

रेणू कौशल

अभिनेत्री रेणू कौशल इन्स्टाग्रामवर बरीच ॲक्टिव्ह असते, तिच्या फोटोवर चाहत्यांच्या कमेंट्सवरुन कळतं की रेणू तिच्या अदांनी चाहत्यांना चांगलंच घायाळ करते.

Renu Kaushal | Dainik Gomantak

तिचा जन्म 9 ऑगस्ट 1996 रोजी बॉम्बे, मुंबई, भारत येथे झाला.

Renu Kaushal | Dainik Gomantak

रेणूचे चित्रपट

रेणू कौशलला उचियां ने गल्लन तेरे यार दिया (२०२३) मित्रन दा ना चल (२०२३) साठी ओळखले जाते .

Renu Kaushal | Dainik Gomantak

रेणू कौशल मिस इंडियामध्ये

रेणू कौशलने जागतिक सुपर मॉडेल 2017 आणि मिस इंडिया वर्ल्डवाइड 2019 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर हिट झाली.

Renu Kaushal | Dainik Gomantak

रेणूचे वडिल नौदल अधिकारी

रेणू कौशल तिच्या कुटुंबासह, मुंबई येथे राहते. रेणू कौशल ही माजी भारतीय नौदल अधिकारी (संरक्षण) परशोतम सिंग यांची मुलगी आहे

Renu Kaushal | Dainik Gomantak

रेणूचे कुटूंबिय

रेणूची मातृभाषा पंजाबी आहे. रेणूच्या मोठ्या बहीणीचं नाव तमन्ना कौशल आणि धाकट्या भावाचं नाव तरुण सिंग कौशल आहे.

Renu Kaushal | Dainik Gomantak

रेणुची संपत्ती

तिने एलएमधून जाहीरात विषयातून पदवी प्राप्त केली आहे. रेणूची एकूण संपत्ती सुमारे 1 मिलियन आहे.

Renu Kaushal | Dainik Gomantak
Kriti Sanon | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी