स्पेन, बिकिनी अन् मराठमोळ्या मितालीचा बोल्ड लूक

गोमन्तक डिजिटल टीम

मिताली मयेकर

मराठीतील आघाडीची अभिनेत्री मिताली मयेकरने तिच्या स्पेनमधील सृट्टीचे फोटो इंस्टाग्रमावर शेअर केले आहेत.

Mitali Mayekar Chandekar

स्पेनमधील लूक

मितालीचा स्पेनमधील लूक अतिशय आकर्षक आणि घायळ करणारा आहे.

Mitali Mayekar Chandekar

बिकिनी लूक

मिताली स्पेनमध्ये समुद्रकिनारी घातलेल्या बिकिनीत हॉट दिसत आहे.

Mitali Mayekar Chandekar

स्पेनमध्ये सुट्ट्यांचा आनंद

सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर स्पेनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. 

Mitali Mayekar Chandekar

इंस्टाग्रामवर प्रतिसाद

मितालीचे स्पेनमधील फोटोशूट सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. इंस्टाग्रामवर देखील तिच्या फोटोंना चांगली पसंद केले जात आहे.

Mitali Mayekar Chandekar

मिताली व सिद्धार्थ

मिताली व सिद्धार्थच्या स्पेन ट्रीपचे फोटो लोकांना पसंद पडत आहेत.

Mitali Mayekar Chandekar

सोशल मिडियावर सक्रिय

मिताली सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असते. तिची लाखो फॅन्स तिच्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करत असतात.

Mitali Mayekar Chandekar
Raveena Tandon | Dainik Gomantak