अभिनेत्री Meghna Naidu चे दुबईसह गोव्यातही आहे घर...

Akshay Nirmale

रीमिक्समुळे चर्चेत

मेघना ही कलियों का चमन या गाण्याच्या रीमिक्समुळे चर्चेत आली होती. नुकतेच तिने तिचे गोव्यातील फोटोज शेअर केले आहेत.

Meghana Naidu in Goa | Instagram

रिलेशनशिप

मेघना ही 2011 पासून टेनिसपटू लुईस मिगुएल रेइस याच्याशी रिलेशनशिपमध्ये होती. 12 डिसेंबर 2016 रोजी दोघांनी लग्न केले. सध्या दोघे दुबईमध्ये राहतात, आणि कामानिमित्त मेघना भारतात येत असते.

Meghana Naidu in Goa | Instagram

गोव्यात घर

अभिनेत्री मेघना नायडू हीने गोव्यातील कांदोळी येथे वन बीएचके फ्लॅट घेतला आहे. ती म्हणजे, आमचे घर वन बीएचके असले तरी आरामदायी आहे.

Meghana Naidu in Goa | Instagram

गोवा ही भावना

गोवा हे माझ्यासाठी केवळ एखादे ठिकाण नसून माझ्यासाठी गोवा ही एक भावना आहे, असे तीने म्हटले आहे. मला गोव्याविषयी सर्व काही आवडते, आणि अगदी लहानपणापासून असेही ती म्हणते.

Meghana Naidu in Goa | Instagram

गोव्याला कधी जावे

मेघनाने म्हटले आहे की, जेव्हा तुम्ही आनंदी असाल तेव्हा गोव्याला जा. जेव्हा तुम्ही दुःखात असाल तेव्हा गोव्याला जा.

Meghana Naidu in Goa | Instagram

सेलिब्रेशन

जेव्हा तुम्हाला सेलिब्रेट करायचे असेल तेव्हा गोव्याला जा... जेव्हा तुम्हाला सेलिब्रेशनमधून ब्रेक घ्यायचा असेल तेव्हा गोव्याला जा... अशी भावना मेघनाने व्यक्त केली आहे.

Meghana Naidu in Goa | Instagram

फॉलोअर्स

मेघनाला इन्स्टाग्रामवर 1 लाख 99 हजार फॉलोअर्स आहेत.

Meghana Naidu in Goa | Instagram
Boca de Vaca | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...