पुजा हेगडेला रिप्लेस करून महेशबाबूची हीरोईन बनलेली 'ही' अभिनेत्री चर्चेत

Akshay Nirmale

महेशबाबूचा आगामी चित्रपट

तेलगु अभिनेता सुपरस्टार महेश बाबू (Maheshbabu) याच्या आगामी गंतूर कारम या चित्रपटाची त्याच्या चाहत्यांना खूप उत्सुकता आहे.

Actress Meenakshi Chaudhary | Instagram

पुजा हेगडेला केले रिप्लेस

या चित्रपटात पुर्वी अभिनेत्री पुजा हेगडे (Puja Hegde) काम करणार होती. पण दुसऱ्या अभिनेत्रीने तिला रिप्लेस केले आहे.

Actress Meenakshi Chaudhary | Instagram

मीनाक्षीची चर्चा

पुजा हेगडेला रिप्लेस करून महेशबाबूची हीरोईन बनल्याने मीनाक्षी चर्चेत आली आहे.

Actress Meenakshi Chaudhary | Instagram

पदार्पण

ती दुसरी अभिनेत्री आहे मीनाक्षी चौधरी (Meenakshi Chaudhary). पुजाने 2021 मध्ये इचाता वहानामुलू निलुपाराडु या चित्रपटातून पदार्पण केले होते.

Actress Meenakshi Chaudhary | Instagram

चित्रपट, वेबसीरीज

त्यानंतर तेलगु मिस्ट्री थ्रिलर चित्रपट हीट आणि हीट 2 मध्येही ती दिसली होती. आऊट ऑफ लव्ह या वेबसीरीजमध्येही मीनाक्षीने काम केले आहे.

Actress Meenakshi Chaudhary | Instagram

ट्रॅव्हलिंगची आवड

मीनाक्षीचा जन्म 5 मार्च 1997 रोजी पंचकुला येथे झाला आहे. तिला अभिनयासह ट्रॅव्हलिंगची आवड आहे.

Actress Meenakshi Chaudhary | Instagram

मिस इंडियाची रनरअप

2018 मध्ये मीनाक्षी फेमिना मिस इंडिया आणि मिस ग्रँड इंटरनॅशनलमध्ये रनरअप ठरली होती.

Actress Meenakshi Chaudhary | Instagram
waterfalls in goa | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...