मादक अदांनी घायाळ करणारी मदालसा...

Rahul sadolikar

मदालसाच्या मादक अदा

अभिनेत्री मदालसा शर्मा नेहमीच टिव्हीच्या चाहत्यांची लाडकी अभिनेत्री ठरली आहे. 'अनुपमा'मध्ये काव्याची भूमिका साकारणारी मदालसा शर्मा टीव्हीवरचं प्रसिद्ध नाव बनली आहे

Madalisa | Dainik Gomantak

लहानपणापासुन प्रॉडक्शन

मदालसा एका मुलाखतीत म्हणाली, 'माझी आई शीला शर्मा स्वतः एक अभिनेत्री आहे, माझे वडील चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक आहेत. आमचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊसही आहे. त्यामुळे मी आयुष्यभर हे घडताना पाहिले आहे

Madalisa | Dainik Gomantak

करिअरची निवड सोपी होती.

'माझ्यासाठी हे करिअर निवडणे खूप सोपे होते कारण मी या सगळ्यात वाढले आहे. खरं तर शाळेत मी प्रत्येक नाटकात भाग घ्यायचे आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धेत नेहमी पहिले नंबर यायचे

Madalisa | Dainik Gomantak

दहावीपासुनच करिअर ठरलं होतं

मी दहावीत होते, जेमतेम १६ वर्षाची, जेव्हा मी 'किशोर नमित कपूर'कडून अभिनयाचा कोर्स केला होता.

Madalisa | Dainik Gomantak

मदालसा म्हणते

ती म्हणाली, 'मी 17 किंवा 18 वर्षांची होते जेव्हा मी माझा पहिला तेलगू चित्रपट 'फिटिंग मास्टर' केला, त्यानंतर 'आलस्यम् अमृतम' नावाचा आणखी एक चित्रपट केला. 

Madalisa | Dainik Gomantak

मदालसा मिथुन चक्रवर्ती यांची सून

मदालसा ही सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती यांची सून आहे आणि तिची आई शीला शर्मा याही बॉलीवूड आणि गुजराती अभिनेत्री आहेत

Madalisa | Dainik Gomantak

अभिनयाचा मोठा वारसा असतानाही टिव्हीकडे वळली

आई आणि सासरे यांचं मनोरंजन विश्वात मोठं नाव असतानाही मदालसाने बहुतेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आणि नंतर टीव्हीमध्ये भूमिका केल्या.

Madalisa | Dainik Gomantak
Gayatri Joshi | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी