ऐन पावसाळ्यात Krystle D'Souza ने वाढवला पारा; गोवा व्हेकेशनचे पाहा फोटोज...

Akshay Nirmale

संस्कारी बहू

टीव्हीवरील संस्कारी बहू म्हणून ओळख असलेली अभिनेत्री क्रिस्टल सध्या गोव्यात व्हेकेशन एन्जॉय करत आहे.

Krystle D'Souza | Instagram

ड्रेसिंग सेन्स

क्रिस्टल नेहमीच तिच्या ड्रेसिंग सेन्सने इतरांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेत असते. तिचे अनेक लूक नेहमी व्हायरल होत असतात. गोव्यातील फोटोजही तिने इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत.

Krystle D'Souza | Instagram

स्विमिंग पुलमध्ये

या फोटोजमध्ये क्रिस्टलने स्विमिंग पुलशेजारी आणि स्विमिंग पुलमध्ये पाण्यात सिझलिंग पोज दिल्या आहेत.

Krystle D'Souza | Instagram

गोवन पदार्थांचा आस्वाद

क्रिस्टलचा हा हॉट अँड बोल्ड अवतार तिच्या फॅन्सना आवडला आहे. गोवन पदार्थांच्या थाळीचाही तिने आस्वाद घेतला.

Krystle D'Souza | Instagram

क्रिस्टलच्या सीरीयल्स...

एक हजारों मे मेरी बहना है, ब्रह्मराक्षस, फितरत, बेलन वाली बहू, एक नयी पेहचान, कहे ना कहे, बात हमारी पक्की है, किस देश में है मेरा दिल आदी मालिकांमध्ये तिने काम केले आहे.

Krystle D'Souza | Instagram

नेटवर्थ

क्रिस्टलची एकूण संपत्ती 20 कोटी रूपयांहून अधिक असल्याचे सांगितले जाते.

Krystle D'Souza | Instagram

रिलेशनशिप

क्रिस्टल ही अभिनेता करन टॅकरला डेट करत होती, पण त्यांनी ब्रेकअप केले. त्यानंतर क्रिस्टल रेस्टॉरंट्स चेनचा मालक असलेल्या गुलाम गौस दिवानी याला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या.

Krystle D'Souza | Instagram
Manika Batra | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...